जायन्ट्स ग्रुप ऑफ भिलवडी च्या नूतन कार्यकारणी व नूतन सभासदांचा सत्कार
जायन्ट्स ग्रुप ऑफ भिलवडी च्या नूतन कार्यकारणी व नूतन सभासदांचा सत्कार जायन्ट्स वेलफेअर फाउंडेशनचे केंद्रीय समिती सदस्य श्री गिरीश चितळे, एनसीएफ मेंबर श्री मकरंद चितळे व जायन्ट्स ग्रुप चे नूतन अध्यक्ष श्री.बाहुबली चौगुले, फेडरेशन ऑफिसर सुबोध वाळवेकर यांच्या हस्ते करण्यात आला . जायन्ट्स ग्रुप मध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले आणि जेंट्स ग्रुपचे समाजसेवेच्या कार्याची त्यांना माहिती देण्यात आली . 